तसं बघितला तर इंटरनेट वर खुप खाते खोलण्यासाठी विविध website आहेत. पण ते खोलून आपल्याला जास्त काही फायदा होत नाही. जेव्हा आपण इंटरनेट वापरायला सुरवात करतो तेव्हा आपण काही महत्वाच्या website वर खाते खोलणे जरुरीच आहे. ह्या website १०० % उपयोगित आहेत. आत्ताच्या धावपळीच्या जीवनात ह्या काही website वर खाते खोलणे खूप उपयोगी ठरते. जर तुम्ही नवीन तंत्राद्यानाचे चाहते असाल किंवा इंटरनेट वर आपला जास्तीत जास्त वेळ घालवणा-या व्यक्तींनी ह्या काही वेबसाईट वर खाते खोलणे जरुरीचे अहे.
१) Google.co.in
Google.co.in हि वेबसाईट आत्ताच्या काळातील सर्वोत्तम सर्चइंजिन आहे . google वर खाते खोलण्याचे फक्त हेच कारण नाही आहे. तर google वर खाते खोलल्यास Google आपल्याला असंख्य फ्री आणि काही महत्वाच्या सेवा सुद्धा पुरवतात . ह्यावर बघा Google आपल्याला कोणत्या सेवा पुरवतात. मुख्य म्हणजे ह्या सर्व सेवा google
एका खात्यासाठी मधूनच पुरवतात
- Youtube :- जगातील सर्वात जास्त video प्रोवाइड करणारी website .
- Blogger :- फ्री blog बनवणारी जगातील सर्वोत्तम साईट .
- Adsense :- advertise आणि publishing साठी आणि पैसे कमवण्यासाठी नावाजलेली साईट .
- Chrome :- आत्ता जगामध्ये अव्वल स्थानावर असणारा browser .
- Google Drive :- ऒनलाईन फ्री Storage
2) Paypal.com
जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या बँकेतल कामकाज Online करते. तेव्हा paypal.com वर खाते काढणे आवश्यक आहे . एकदा का तुम्ही या वेबसाईट वर आपले खाते खोलले कि आपण या खात्याद्वारे पैसे घेणे किंवा देणे किंवा कोणती वस्तू Online खरिदतो तेव्हा paypal.com वर खाते असणे जरुरीच आहे . तुम्ही ह्या खात्या द्वारे आपण पैसे हे जगात कुठेही आणि कधीही पाठवू शकता . आत्ता च्या काळात paypal.com हि वेबसाईट money order आणि Demand Draft साठी वापरली जाते . हे खाते वयक्तिक वापरासाठी फ्री आहे तर व्यवसाय साठी त्याच्या काही सभासदीय फी आहे .
- बँक कनेक्शन : Paypal हे आपल्या बँकेच्या खात्यात जमा होतात.
- paypal card : Paypal च्या व्यतिरिक्त paypal क्रेडीट आणि बिल इ. सेवा paypal card च्या आधारे पुरवतात .
- शैक्षणिक जीवन : विद्यार्थ्यान साठी paypal यांनी बँके च्या सेवा पुरवलि आहे .