Friday, 26 April 2013

Power point presentation च व्हिडीयो मध्ये रुपांतर कसा करायचं?


आपलं  प्रेझेन्टेशन फाईली द्वारे शेअर करणे नेहमी साधे नसते. त्याच प्रमाणे एक विशेष मुद्दा हा आहे की जर आपल्याला आपले प्रेझेन्टेशन कोणत्या एका मित्राला पाठवायचं असेल तर त्याच्या संगणक मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस install हवे . तरी जर आपण ते प्रेझेन्टेशन एका व्हिडियो फाईल मध्ये रुपांतरीत करून पाठवले किंवा शेअर केले  तर ते प्रेझेन्टेशन बघणे सोपे पडते शिवाय कोणते अडथळे पण येत नाहीत …

कंवर्ट करण्याची साधने :
How to Convert PowerPoint Presentations into a Video

तुम्ही powerpoint presentation हे व्हिडियो मध्ये सरळ कंवर्टींग सॉफ्टवेअर उदा . Leawo, XiliSoft.  तरी पण माझ मत आहे की हे तुम्ही वापरू नका … कारण ते फ्री नाही आहेत ते तुम्हाला विकत घ्यावं लागेल .


Power Point 2013

PowerPoint 2013 डिफ़ॉल्ट हि सुविधा उपलब्ध केली आहे. मी रुपांतर  करण्यासाठी जास्तीत हेच वापरतो . मी तुम्हाला रुपांतर करण्यासाठी Power Point 2013 हे उत्तम सॉफ्टवेअर सुचवतो .