Sunday, 28 April 2013

कोणत्या website वर आपले खाते खोलले पाहिजे ..

तसं बघितला तर इंटरनेट वर खुप खाते खोलण्यासाठी विविध website आहेत. पण ते खोलून आपल्याला जास्त काही फायदा होत नाही. जेव्हा आपण इंटरनेट वापरायला सुरवात करतो तेव्हा आपण काही महत्वाच्या website वर खाते खोलणे जरुरीच आहे. ह्या website १०० % उपयोगित आहेत. आत्ताच्या  धावपळीच्या जीवनात ह्या काही website वर खाते खोलणे खूप उपयोगी ठरते. जर तुम्ही नवीन तंत्राद्यानाचे चाहते असाल किंवा इंटरनेट वर आपला जास्तीत जास्त वेळ घालवणा-या व्यक्तींनी ह्या काही वेबसाईट वर खाते खोलणे जरुरीचे अहे.

१) Google.co.in 
  Google.co.in हि वेबसाईट  आत्ताच्या काळातील सर्वोत्तम सर्चइंजिन आहे . google वर खाते खोलण्याचे फक्त हेच कारण नाही आहे. तर google वर खाते खोलल्यास Google आपल्याला असंख्य फ्री आणि काही महत्वाच्या सेवा सुद्धा पुरवतात . ह्यावर बघा Google आपल्याला कोणत्या सेवा पुरवतात. मुख्य म्हणजे ह्या सर्व सेवा google 
एका खात्यासाठी मधूनच पुरवतात


  • Youtube :- जगातील सर्वात जास्त video प्रोवाइड करणारी website . 
  • Blogger  :- फ्री blog बनवणारी जगातील सर्वोत्तम साईट . 
  • Adsense :- advertise आणि publishing  साठी आणि पैसे कमवण्यासाठी  नावाजलेली साईट . 
  • Chrome :- आत्ता जगामध्ये अव्वल स्थानावर असणारा browser . 
  • Google Drive :- ऒनलाईन फ्री Storage 
जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या बँकेतल कामकाज Online करते. तेव्हा paypal.com वर खाते काढणे आवश्यक आहे . एकदा का तुम्ही या  वेबसाईट वर आपले खाते खोलले कि आपण या खात्याद्वारे पैसे घेणे किंवा देणे किंवा  कोणती वस्तू Online  खरिदतो तेव्हा paypal.com वर खाते असणे जरुरीच आहे . तुम्ही ह्या खात्या द्वारे आपण पैसे हे जगात कुठेही आणि कधीही पाठवू शकता . आत्ता च्या काळात paypal.com हि वेबसाईट money order आणि  Demand Draft साठी वापरली जाते . हे खाते  वयक्तिक  वापरासाठी फ्री आहे तर व्यवसाय साठी त्याच्या काही सभासदीय फी आहे . 

  • बँक कनेक्शन : Paypal हे आपल्या बँकेच्या खात्यात जमा होतात. 
  • paypal card  : Paypal च्या व्यतिरिक्त paypal क्रेडीट  आणि बिल इ. सेवा paypal card च्या आधारे  पुरवतात . 
  •   शैक्षणिक जीवन  : विद्यार्थ्यान साठी paypal यांनी बँके च्या सेवा पुरवलि  आहे . 




Friday, 26 April 2013

Power point presentation च व्हिडीयो मध्ये रुपांतर कसा करायचं?


आपलं  प्रेझेन्टेशन फाईली द्वारे शेअर करणे नेहमी साधे नसते. त्याच प्रमाणे एक विशेष मुद्दा हा आहे की जर आपल्याला आपले प्रेझेन्टेशन कोणत्या एका मित्राला पाठवायचं असेल तर त्याच्या संगणक मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस install हवे . तरी जर आपण ते प्रेझेन्टेशन एका व्हिडियो फाईल मध्ये रुपांतरीत करून पाठवले किंवा शेअर केले  तर ते प्रेझेन्टेशन बघणे सोपे पडते शिवाय कोणते अडथळे पण येत नाहीत …

कंवर्ट करण्याची साधने :
How to Convert PowerPoint Presentations into a Video

तुम्ही powerpoint presentation हे व्हिडियो मध्ये सरळ कंवर्टींग सॉफ्टवेअर उदा . Leawo, XiliSoft.  तरी पण माझ मत आहे की हे तुम्ही वापरू नका … कारण ते फ्री नाही आहेत ते तुम्हाला विकत घ्यावं लागेल .


Power Point 2013

PowerPoint 2013 डिफ़ॉल्ट हि सुविधा उपलब्ध केली आहे. मी रुपांतर  करण्यासाठी जास्तीत हेच वापरतो . मी तुम्हाला रुपांतर करण्यासाठी Power Point 2013 हे उत्तम सॉफ्टवेअर सुचवतो .





Tuesday, 23 April 2013

विनरार काय आहे …??

विनरार म्हणजे काय .?? ते कसा वापराव  त्याचे काय फायदे आहेत .


विनरार एक असा सोफट्वेर आहे ज्याच्या सहाय्याने फ़ाइल चा आकार मोठा असेल तर लहान करता येतो . ज्याच्यानी  सहज इमेल वरून एका जागे वरून दुस-या  जागेवर पाठवणे शक्य होते . याच्यात कोणत्यापण प्रकारची फाईल उदा . JPG,PDF,EXE, वगेरे अशा फ़ाइल विनरार च्या मदतीने सोप्या पद्धतीने पाठवता येते .

जर तुम्हाला कोणती फाईल  इमेल ने पाठवायची असेल आणि जर ती १० MB साइज ची  असेल तर ती इमेल  ने जाने शक्य नसते (कारण इमेल ने आपण जास्तीत जास्त ५ MB पाठवू शकतो . )  तर तेव्हा आपण विनरार च्या मदतीने ती फाईल  कमी साइज ची करून पाठवू शकतो .

विनरार फ्री  डाउनलोड कुठून करावे .

<<<< < क्लीक करा । >>>>>>
ह्याच्या वर क्लीक  करा
आणि 5 सेकंद थांबा आणि Skip ad वर क्लिक करा आणि  डाउनलोड  करा


विनरार कसे वापरावे… ??

डाउनलोड केल्यावर सेटप इन्स्टाल  करा. नंतर पूर्ण झाल्यावर ज्या फाईली ची साइज कमी करायची असेल ती फाईल सिलेक्ट करा . आणि Add to Archive वर क्लिक करा त्यानंतर ती फाईल विनरार मध्ये कणवर्ट होईल. आणि मग ती फाइल इमेल द्वारे सेंड करा .


काही वेळा आपल्याला zip फाईल इमेल  द्वारे येते ती डाउनलोड करा . ती फाईल ओपन करण्यासाठी विनरार आवश्यक असते . ती फाईल विनरार च्या द्वारे ओपन करा.  नंतर त्या फायलीवर राईट क्लिक करून Extract here वर क्लिक करा .

Sunday, 21 April 2013

स्वागत आहे ...!!

प्रिय वाचक ,
नमस्कार … !!


आमच्या !-Dnyaan या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ,आम्ही आमच्या ब्लॉग तर्फे तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत  नवीन स्मार्टफोन ,मोबाइल ,संगणक इ.   व अनेक नवीन तंत्रज्ञान  बद्दल माहिती बघणार आहोत...
त्याच बरोबर आपण ब्लॉगिंग  , कॉम्पुटर tricks ,web design ,सोशिअल मिडिया याबद्दल माहिती घेणार आहोत . या विज्ञान युगात नेहमी पुढे राहण्यासाठी  पुन्हा-पुन्हा  भेट द्या … 

About us

Welcome to Idnyaan's About Us section. " Think Better ' words on our conviction is that this Blog is a quality article, and a supplement to other more instructive With Better Thinking .

Most of the Articles of our On technology, personal development, how would the same article, the general topic is associated with knowledge. . We have created a forum for readers to discussion . So that the reader many things to talk freely on implementing the ideas for everyone on pointing creation will be bringing. The most expressive imagination quiz, paragraph, informative minor ,etc. will receive.


Hrushi Kshirsagar (Owner And Author)
Author,Owner And Founder Of Idnyaan is Hrushi Kshirsagar.He Is 16 years Old.Recently Appeared 10th.And He Wrote Articles For Idnyaan. And He also Share Their Experience With Us.


We deeply respect our Readers We have considered the new - new facilities will attempt to availability.We are Trying To Get Our Domain. And We Will Do it In Few Months. Some Events , Programs Will Also Arranged on Idnyaan. we're happy to receive such information. We currently there, and offer suggestions on our (readers indirectly) to help keep development.


                                                                                                              Idnyaan And Group
                                                                                                                  Hrushi Kshirsagar

Privacy Policy

Privacy Policy Section

This Is Privacy Policy section Of Idnyaan .We have Some Limited Privacy Policy.Here We Accept Guest Post Also And We Will Pay For It Also. But We Want Quality Post Not Quantity. As We Said We Accept Guest Post But We Analyze Post And Then We Will Decide if Post We Will Pay For It . If We Don't Like Post Sorry For That . We Will Not Accept It.

And Also We Keep Our Right . So No One Have Right To Copy Posts.We take CopyRight Seriously.If  anybody Want Posts Then Find Me On Facebook Or Google + . But We Don't Give Posts With Same Words And you Also Can Take Our Post As a Preferer And You can Change Some Words But Don't Copy It.

1) Data Storage -

        Readers get our information in two ways. The first way is directly and indirectly second.

      1.1-getting information to the readers that we do not have any purvasucana. We currently geographical information, visit the Web site and related information, such as mechanical information - davadalela time, links, etc. Get information about Google's co-operation. This is essential for readers to receive information about each route.
      1.2-Registration forms and other information we getting 1.2-indirectly uses the tools. The way to find out is not compulsory. The readers 'Union inphobalba readers' sign in if you'd like to be a reader can participate by filling out the form.

2)The re-use of the information collectible -

        Thus, we respect our readers information,

       The 2.1-readers in any case third person information / organization does not / can not buy. (Exception - hacking)
    The 2.2-information of any collectible electronic / print or through other well-known is not. Our readers' Idnyaan' the reader in to participate recommend.

3) Third-party tools -

Some third parties have made to establish a joint idnyaan the rights to any of the parties. Related topics could not interfere in any of the Idnyaan
      3.1- Reader when a visit is Idnyaan, most third-party tools can register for reader information indirectly to many reasons. Idnyaan to keep tight control on all devices can not take care of the information of third parties Rights and is not, the situation is more idnyaan Rights  Because of privacy on the Idnyaan is  not responsible.
      The 3.2-third of the parties in the inphobalba responsible for misuse of the information does not No One  In such a situation of very low but we always trusted third-party tools and surest It uses the.


Contact Us